शुध्द सत्त्व कैचा गा
744.
शुध्द सत्त्व कैचा गाठी ।
जेणे संवसाटी तुम्हासी ॥१॥
म्हणोनि देवा वाटे भय ।
कैसेनि आपाय चुकती हे ॥२॥
यज्ञे स्वर्गे न चुके कदा ।
अध्ययने संपदा सत्यलोक ॥३॥
निळा म्हणे रजतमे योनी ।
भोगा यतनी चौर्यांशी ॥४॥
744.
शुध्द सत्त्व कैचा गाठी ।
जेणे संवसाटी तुम्हासी ॥१॥
म्हणोनि देवा वाटे भय ।
कैसेनि आपाय चुकती हे ॥२॥
यज्ञे स्वर्गे न चुके कदा ।
अध्ययने संपदा सत्यलोक ॥३॥
निळा म्हणे रजतमे योनी ।
भोगा यतनी चौर्यांशी ॥४॥