नाही लौकिकासी काम ।
742.
नाही लौकिकासी काम ।
गाईन नाम सर्वदा ॥१॥
हेचि माझे भांडवल ।
विठ्ठल विठ्ठल खरे नाणे ॥२॥
नेघो भुक्ति नेघो मुक्ति ।
प्रेम विरक्ति हरिनामी ॥३॥
निळा म्हणे साधन सार ।
तुमच्या उच्चार नामाचा ॥४॥
742.
नाही लौकिकासी काम ।
गाईन नाम सर्वदा ॥१॥
हेचि माझे भांडवल ।
विठ्ठल विठ्ठल खरे नाणे ॥२॥
नेघो भुक्ति नेघो मुक्ति ।
प्रेम विरक्ति हरिनामी ॥३॥
निळा म्हणे साधन सार ।
तुमच्या उच्चार नामाचा ॥४॥