टाळमृदंग मोहरी । नौब
2129.
टाळमृदंग मोहरी । नौबद वाजे नानापरी ॥१॥
घण घणाणा घंटा वाजे । घण घणाना घंटा वाजे ॥२॥
उपासना याचे पायी । अवघी माझी विठाबाई ॥३॥
एका जनार्दनी भाव । अवघा माझा पंढरीराव ॥४॥