वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

चिदानंद चिद्रूप चित्

🙏 4. संत नामदेव · ABH-083033 · अभंग क्र. २७५

275.
चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय | बाळ यशोदेचे आनंद अद्वय ॥१॥
सत्य अभिनव सुख याच्या दर्शनी | मिठी पडली पाहता रूप नयनी ॥२॥
दृष्टीया डोळिया आड रिघोनी | तनु मनासी केली भुलवणी ॥३॥
आत बाहेरी निजसुख वावरे | नित्य नूतन जीव जीवपणा विसरे ॥४॥
आपरूपी रूप सकळा केले | गोपी गोपाळा धेनु वत्सा भुलविले ॥५॥
नामया स्वामी आनंद उदधि | माजी बुडोनिया गेली देहबुद्धि ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग