वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

चिदानंदनघन चिन्मय बा

🙏 4. संत नामदेव · ABH-083038 · अभंग क्र. २७६

276.
चिदानंदनघन चिन्मय बाळकृष्ण | खेळविता मन होय उन्मन ॥१॥
सुख अनुभवी अनुवाद खुंटला | विश्वंभरी तोचि अनुवाद गोठला ॥२॥
दुजे न दिसे उपमेसी द्यावया | मन न मिळे आन सुख घ्यावया ॥३॥
ज्ञाता ज्ञान हेचि अद्वय | ध्याता ध्यान हेचि निरामय ॥४॥
जन्मोजन्मीचे पुण्य संचित | जाले गौळियांचे काय मूर्तिमंत ॥५॥
नामया स्वामीची अनुपम्य आवडी | चित्ते दिधली प्रेमरसी बुडी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग