नाम जपता निवृत्ति ।
3495.
नाम जपता निवृत्ति । न येचि पुनरावृत्ति ॥१॥
ऐसा अनुभव जीवा । चराचरी सर्व देवा ॥२॥
एका जनार्दनी शरण । निवृत्ति म्हणता पावन ॥३॥