धन्य स्वामी माझा निव
3496.
धन्य स्वामी माझा निवृत्ति । जडलासे चित्तवृत्तीं ॥१॥
अखंडित वाचे । नाम निवृत्ति हेंचि साचे ॥२॥
नामे पावन निवृत्ति । धन्य धन्य तो निवृत्ति ॥३॥
एका जनार्दनी वाचे । नाम श्रीनिवृत्तीचे ॥४॥