वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 69. इंद्र गर्व परिहार

राहा याचे तळी आनंदे

🙏 4. संत नामदेव · ABH-083595 · अभंग क्र. १३७

137.
राहा याचे तळी आनंदे करूनी । मानू नका मनी भय याचे ॥१॥
पाहू किती दिवस पडतो पाऊस । धरीन नि:शेष प्रलयांत ॥२॥
सांगतांचि ऐसे राहाती सकळ । वर्णिताती बळ परस्परे ॥३॥
सौंगडे म्हणती तेव्हा ते समस्त । लावी कीरे हात सकळीक ॥४॥
उगेची श्रमती बालके अज्ञान । ह्मणे नारायण काढा हात ॥५॥
सप्त दीन होती सांगतो योगीद्र । पाहावया इंद्र येता झाला ॥६॥
अद्‍भुत चरित्र पाहून गेली भ्रांत । मेघासी सांगत पुरे करा ॥७॥
नामा ह्मणे इंद्र चित्ती चिंतावला । अपराध घडला समर्थाचा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग