भाग्यवंत संत होती ।
1517.
भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती ॥१॥
नाही तया भाग्या पार । काय पामर मी बहूं ॥२॥
चुकविता जन्म जरा । संसारा यापासोनी ॥३॥
एका जनार्दनी शरण । पतीतपावन संत ते ॥४॥
1517.
भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती ॥१॥
नाही तया भाग्या पार । काय पामर मी बहूं ॥२॥
चुकविता जन्म जरा । संसारा यापासोनी ॥३॥
एका जनार्दनी शरण । पतीतपावन संत ते ॥४॥