पाहता देऊळाची पाठ |त
411.
पाहता देऊळाची पाठ |तीर्थे घडली तीनशे साठ ॥१॥
स्नान खरिता पद्माळे |उद्धरती सर्व कुळे ॥२॥
सन्मुख पाहता विठाई |त्यासी उपमा द्याया नाही ॥३॥
ऐसा पंढरीचा महिमा |काय वर्णू म्हणे नामा ॥४॥