वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

इष्ट मित्र बंधु चुलत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085269 · अभंग क्र. ३०९८

3098.
इष्ट मित्र बंधु चुलते पुतणे । काळाचे पोसणे सर्व देख ॥१॥
यमाची यातना पडता जीवा ती । कोणा काकुलती करसी मूढा ॥२॥
जोंवरी आहे तुज जवळी धन । तोंवरी पिशून म्हणती माझे ॥३॥
एका जनार्दनी जवळी आला काळ । तेव्हा ते निर्बळ सर्व होती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग