वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

ब्रह्मा निर्गुण निर्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086240 · अभंग क्र. २३१९

2319.
ब्रह्मा निर्गुण निर्विकार । ब्रह्मा सगुण साकार । ब्रह्मारुप चराचर । सच्चिदघन शुद्ध हे ॥१॥
ब्रह्मा अचिंत्य अव्यक्त । ब्रह्मा अच्छेद्य सदोदित । ब्रह्मा परात्पर पुर्ण भरित । समरस जाणिजे ॥२॥
एका जनार्दनी ब्रह्मा । प्राप्तीलागी हेंचि वर्म । सदगुरुचे पादपद्म । दृढ भावे धरावें ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग