वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

ब्रह्मी नाही भवभ्रां

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086440 · अभंग क्र. २३१८

2318.
ब्रह्मी नाही भवभ्रांति । ब्रह्मी नाही दिवसराती ॥१॥
ब्रह्मी नाही रूपवर्ण । ब्रह्मी नाही काळकरण ॥२॥
ब्रह्मी नाही ध्येयध्यान । ब्राह्मी नाही देवदेवता ॥४॥
ब्रह्मी नाही वर्णाश्रव । ब्रह्मी नाही क्रियाकर्म ॥५॥
सर्व देही ब्रह्मा आहे । एका जनार्दनी ते पाहे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग