उघडा विठ्ठल विटेवरी
646.
उघडा विठ्ठल विटेवरी उभा । अनुपम्य शोभा दिसतसे ॥१॥
विटेवरी पाय जोडियले सम । तेंचि माझे धाम ह्रुदयीं राहो ॥२॥
एका जनार्दनी विठ्ठल सांवळा । देखियेला डोळा विटेवरी ॥३॥