जप तप मंत्र न लगे सा
706.
जप तप मंत्र न लगे साधन । वाचे नाराय्ण इतुका जप ॥१॥
तुटेल बंधन खुंटेल पतन । जप जनार्दन एकविध ॥२॥
एका जनार्दने नको आणीक बोल । वाचेसी विठ्ठल जपे आधी ॥३॥