नामपुरुषोत्तम घेई तू
1366.
नामपुरुषोत्तम घेई तू आवडी । यातना कल्पकोडी नाही तुज ॥१॥
नाम हे आठवी नाम हे आठवी । हृदयी सांठवी पुरुषोत्तम ॥२॥
जनार्दनाचा एका पारखी नेटका । पुरुषोत्तम सखा जोडिलासे ॥३॥