नाम अनिरुद्ध जगी ते
1365.
नाम अनिरुद्ध जगी ते प्रसिद्ध । ओहं सोहं बोध गिळोनि गाय ॥१॥
अहंकार सांडी नाम मुखें मांडी । साधन देशधडी करुनी जपे ॥२॥
जनार्दनाच एक साधन सारुनी । जनार्दनचरणीं विनटला ॥३॥