नाम तू अधोक्षज घेई स
1367.
नाम तू अधोक्षज घेई सर्वकाळ । महाकाळ काळ अधोक्षज ॥१॥
नामी धरुनी प्रीति आठव सर्वदा । नाही तुज बाधा जन्मोजन्मी ॥२॥
जनार्दनाचा एका प्रेमे विनटला । आपुलासा केला जनार्दन ॥३॥