वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

ज्ञान ध्यान जप तप ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085856 · अभंग क्र. १६४८

1648.
ज्ञान ध्यान जप तप ते साधन । ते हे संतनिधान सखे माझे ॥१॥
संतापायीं आधी जावे वो शरण । संसार बोळवण होय तणे ॥२॥
तयाचे हे मुळ संतांचे पाय । आणीक उपाय नाही नाही ॥३॥
द्वैत अद्वैताचा न सरेचि कोंभ । तो हाचि स्वयंभ संतसंग ॥४॥
एका जनार्दनी परब्रह्मा जाम । द्वैत क्रियाकर्म तेथे नाही ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग