देव भक्तपणें नाही दु
2256.
देव भक्तपणें नाही दुजा भाव । एकरुप ठाव दोही अंगी ॥१॥
दुजेपण नाही दुजेपण नाही । दुजेपण नाही दोही अंगी ॥२॥
एका जनार्दनी देव तेचि भक्त । सब्राह्म नांदत एकरुपी ॥३॥