वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 124. श्रीकृष्णलीला

कंसा हाती विडा पाहे

🙏 4. संत नामदेव · ABH-083812 · अभंग क्र. २२४

224.
कंसा हाती विडा पाहे चहूंकडा । पूतन त्या पुढा काय बोले ॥१॥
जाईन गोकुळा वधीन त्या बाळा । ऐसी त्या चांडाळा बोलतसे ॥२॥
विष भरूनि स्तन निघाली पूतना । तीते देखुनी कान्हा दूध मागे ॥३॥
येऊनि द्वारी थोकली तंव यशोदा देखिली । कृष्णा आली माउली राहे उंगा ॥४॥
तंव अधिकचि आळी करी वनमाळी । येरी म्हणे दे जवळी पाजीन दूध ॥५॥
पूतने वोसंगा दिधलासे कान्हा । घटघट पय पाना करीतसे ॥६॥
शोषियले विश्व न धायची भूक । नामया स्वामी न राखे प्राण तिचा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग