दोंदील दोंदील टमकत च
223.
दोंदील दोंदील टमकत चाले । गोजिरी पाउले घाले:-निया ॥१॥
पायी रुणझुण रुणझुणिती वाळे । गोपी पाहता डोळे मन निवे ॥२॥
सांवळे सगुण मानसमोहन । गोपीमनरंजन ह्मणे नामा ॥३॥