नेणे आपुल्या हितावरी
1437.
नेणे आपुल्या हितावरी ।
बोले त्यासीचि विरुध्द करी ॥१॥
जाणावा तो जन्मांतर ।
पूर्व दोषाचा विकार ॥२॥
सर्व काळ अल्प बुध्दी ।
नेणे बोलो सभासंधी ॥३॥
निळा म्हणे तया दिसे ।
अवघे जगचि वेडे ऐसे ॥४॥
1437.
नेणे आपुल्या हितावरी ।
बोले त्यासीचि विरुध्द करी ॥१॥
जाणावा तो जन्मांतर ।
पूर्व दोषाचा विकार ॥२॥
सर्व काळ अल्प बुध्दी ।
नेणे बोलो सभासंधी ॥३॥
निळा म्हणे तया दिसे ।
अवघे जगचि वेडे ऐसे ॥४॥