अपराधी तरी केला अंगि
1756.
अपराधी तरी केला अंगिकार | कासया विचार तुजमाजी ॥१॥
लोहो होते परि परिससंगती | तैसा तू श्रीपति जगामाजी ॥२॥
घुसळिता रवी नेणे लाभ हानी | तैसे चक्रपाणि होऊ नये ॥३॥
हीन दीन सर्व तुझाच आधार | नामा म्हणे सार हेंचि आता ॥४॥