वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

घेरे घेरे नाम्या दिल

🙏 4. संत नामदेव · ABH-082608 · अभंग क्र. १७५५

1755.
घेरे घेरे नाम्या दिल्हे माझे प्रेम | घोकी माझे नाम सर्वकाळ ॥१॥
शिरावरी हात ठेवितसे माझ्या | अभिमान तुझा गेला म्हणुनि ॥२॥
भक्तिसुख देवे दिल्हे नामयाते | नामा परमामृते तृप्त जाला ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग