वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

कळे ना कळे ज्या धर्म

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072701 · अभंग क्र. १८१

181.
कळे ना कळे ज्या धर्म । ऐका सांगतो रे वर्म ।
माझ्या विठोबाचे नाम । अट्टाहासे उच्चारा ॥१॥
तो या दाखवील वाटा । जया पाहिजे त्या निटा ।
कृपावंत मोठा । पाहिजे तो कळवळा ॥२॥
पुसता चुका होतो वाटा । सवे बोळावा गोमटा ।
मोडो नेदी कांटा । घेऊ सांटा चोरासी ॥३॥
तुका म्हणे मोल । नलगे द्यावे वेचा बोल ।
विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग