वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 157. मुक्ताबाई समाधी

निवृत्ति मुक्‍ताईने

🙏 4. संत नामदेव · ABH-081807 · अभंग क्र. ११७६

1176.
निवृत्ति मुक्‍ताईने पाहुनि स्थळ डोळा | आलासे उमाळा ओसंडोनी ॥१॥
तात आणि माता गेलीसे येथून | तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा ॥२॥
निवृत्ति ज्ञानेश्‍वर कोरान्नाचे अन्न | सांभाळी सोपान मजलागी ॥३॥
तुझ्या योगे हरि क्रमियेले काळा | फुटलासे मेळा तापसांचा ॥४॥
नामा म्हणे यांचे कळवविले मन | करी समाधान पाडुरंग ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग