वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

अंतींचा लाभ आधींच सा

🙏 4. संत नामदेव · ABH-082284 · अभंग क्र. १९३०

1930.
अंतींचा लाभ आधींच साधिजे | देह असता कीजे हरिभक्ती ॥१॥
आदिमध्यअंती तोचि हा व्यापकू | विश्वप्रतिपाळकु नारायण ॥२॥
विषय महापुरी जे पतित जीव भारी | तैसे परिचेहि हरिनाम घ्यावे ॥३॥
नामा म्हणे हा रे दुर्लभ नरजन्म | केशव मेघः श्यामु अनुसरा वेगी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग