वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

उदार संत एक जगी । वा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085852 · अभंग क्र. १५००

1500.
उदार संत एक जगी । वागवितीं अंगी सामर्थ्य ॥१॥
काय महिमा वर्णू दीन । पातकी पावन करिती जगी ॥२॥
अधम आणि पापराशी । दरुशने त्यांसी उद्धार ॥३॥
लागत त्यांच्या चरणकमळीं । पापतांपां होय होळी ॥४॥
एका जनार्दनी भेटतां । हरे संसाराची चिंता ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग