वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

तुझिया कृपेचे पोसणे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086684 · अभंग क्र. १९८४

1984.
तुझिया कृपेचे पोसणे मी दीन । करी तुं जतन जनार्दना ॥१॥
अंकित मी दास कायामनेंवाचा । हेलावा कृपेचा करी देवा ॥२॥
कदा नुपेक्षिसी आलिया शरण । हे मागोनी महिमान चालत आले ॥३॥
एका जनार्दनी कॄपेचा वोरस । करी जगदीश मजवरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग