वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 175. श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार

म्हणती घेतल्या आम्ही

🙏 4. संत नामदेव · ABH-082867 · अभंग क्र. १३७०

1370.
म्हणती घेतल्या आम्ही धनाचिया कोडी | खर्चायला कवडी धार नसे ॥१॥
रडती पडती येरांवरी येर | आनंदाला पार नाही म्हणती ॥२॥
काय गुणे देव रिझाला त्यावरी | नेसाया फटकुरी जन्म गेला ॥३॥
पाहोन दरिद्र जालो कासाविस | केवळ परीस ते पांढरेच ॥४॥
लहानशी मुक्ताई जैसी सणकांडी केले देशोधडी महान संत ॥५॥
सगळेंची काखेसी पेई ब्रह्मांड | नामा म्हणे पासांड दिसते मज ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग