वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

एकासी शुद्ध एकासी अश

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086924 · अभंग क्र. २७४८

2748.
एकासी शुद्ध एकासी अशुद्ध । बोलता अबद्ध नरक जोडे ॥१॥
शुद्ध अशुद्ध हे विठोबाचें नाम । जपतां घडे सकाम मोक्ष मुक्ति ॥२॥
सकाम निष्काम देवाचेंक भजन । तेणे चुके पतन इहलोकी ॥३॥
एका जनार्दनी शुद्ध आणि अशुद्ध । टाकूनिया भेद भजन करी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग