वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

भाविकांचें स्थान पंढ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086959 · अभंग क्र. २७४९

2749.
भाविकांचें स्थान पंढरी पावन । अभाविकां जाण नावडे ते ॥१॥
म्हणोनि चिंतन विठ्ठलाचें वाचे । अभाविकां साचे नावडे नाम ॥२॥
वैष्णवांचा संग नावडे कीर्तन । अभाविकांचा दुर्गुण हाचि देखा ॥३॥
अभाविकांच्या संगें परमार्थ नावडे । एका जनार्दनी न घडे सेवा कांही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग