वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

पराचे ते दोष आणू नये

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086980 · अभंग क्र. २७४७

2747.
पराचे ते दोष आणू नये मनी । जयाची ते करणी त्याजसवें ॥१॥
विषाचिया अंगी नोहे अमृतकण । मारकक ते जाण विष होय ॥२॥
सर्पाचिये अंगी शांतीचा कळवळा । कोणा पाहे डोळा भरूनि दृष्टी ॥३॥
एका जनार्दनी जैसा ज्याचा गुण । तैसे ते लक्षण बद्धक त्यांसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग