वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

आमिश लाउनी मीनातें ग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085003 · अभंग क्र. २९८०

2980.
आमिश लाउनी मीनातें गोविती । तैसी संसारस्थिती जाण बापा ॥१॥
पान लागलिया गूळ न म्हणे गोड । नामामृतीं चाड न धरती ॥२॥
पाहती डोळा देखती प्रकार । परि विषयाचा आदर न सांडिती ॥३॥
माझे माझे म्हणोनि दृढ धरिताती । एका जनार्दनी भोगिती चौर्‍यायंशीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग