वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

संसाराचे सुख कोण पै

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085062 · अभंग क्र. २९८१

2981.
संसाराचे सुख कोण पै सांगती । होत फजिती लहानथोरां ॥१॥
सर्पें मंडुक धारिला से मुखी । तेणे पै शेखी मक्षिका धरी ॥२॥
मरती बापुडी हाव धरती गोडी । तरी ती वेंडीं नागवती ॥३॥
एका जनार्दने न धरी सोय । वायांचि धांवो जाय हांव भरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग