वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

वायांचि भुली पडली गव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085075 · अभंग क्र. २९७९

2979.
वायांचि भुली पडली गव्हारा । भ्रमली भोंवरा संसारींच्या ॥१॥
का रे सावध न होशी मूढा । शिणशी दगडा फजितखोरा ॥२॥
गुंतुनी पडसी वाउग्या व्यसनीं । संसार घसणी चौर्‍यांयशींच्या ॥३॥
एका जनार्दनी किती हे सांगावे । जाणत जाणत नागवे निलाजिरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग