करणेंचि नाही रितियाच
312.
करणेंचि नाही रितियाचा शोक । कासया हव्यास लाभ नाही ॥१॥
पुढेंही आड मागे दिसे विहीर । ऐसिया विचारी पडिलोंसे ॥२॥
बहु रगे रंग रंगोनी दाटला । परि कोण प्याला तयापरी ॥३॥
चोखा म्हणे ऐसा सर्वही प्रकार । किती कर कर करू वाया ॥४॥