काय पाहू काय ध्याऊ ।
313.
काय पाहू काय ध्याऊ । काय गाऊ कवणाते ॥१॥
कोठे जाऊ कोरे राहू । कोठे पाहू काय ते ॥२॥
कोठे सुख कोठे दु:ख । कोठे अवे पाहाणे देख ॥३॥
चोखा म्हणे नामया सुजाणा । वोळखोनी खुणा सांगे मज ॥४॥