वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 176. कंजारीण ३७५७

कंजारीण ३७५७

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085414 · अभंग क्र. ३७५७

3757.
कंजारीण ३७५७

हो होरी होहोरी हो । लेवरे रसी । लेनेवाला है पर देनेवाला नहीं । हो.॥देनेवाला हैंपर लेनेवाला नहीं । हो.॥नीसंग आडती । केतानतोडा अकारी पडवा । आधा सान जोडा ।हो.॥ ॥१॥ तेलंगी वाडवा । पुलान पुलवा । साधन करावा । मन आशा फेडवा॥हो.।।२।फुलवान नवरा । अडा तीन तंगी । नीतंग कोडता । तंगीन हाडी।हो.॥ ॥३॥ जनार्दनी पडवा । कंजारिण लढवा । कोकनीक करवा । दातारु बरवा ।हो.॥ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग