हनुमंत महाबळी । रावण
3.
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥२॥
करोनि उड्डाण । केले लंकेचे शोधन ॥३॥
जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥४॥
3.
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥२॥
करोनि उड्डाण । केले लंकेचे शोधन ॥३॥
जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥४॥