वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 7. शनिवारचे अभंग

काम घातला बांदोडी ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073692 · अभंग क्र. २

2.
काम घातला बांदोडी । काळ केला देशोधडी ॥१॥
तया माझे दंडवत । कपिकुळी हनुमंत ॥२॥
शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रह्यांड जो पुच्छे ॥३॥
रामरायाच्या सेवका । शरण आलो म्हणे तुका ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग