नामपाठ ब्रह्मा उघड ब
1278.
नामपाठ ब्रह्मा उघड बोले वाचा । वेदांतीं तो साच निर्णय असे ॥१॥
नामपाठ भावस भक्ति ते कारण । आणिक साधन नाही दुजे ॥२॥
जनार्दनाचा एक गाये तो आवडी । तोडियेली बेडी संसाराची ॥३॥