काळे काय वाया जातु ।
3186.
काळे काय वाया जातु । तेणे होय आयुष्य अंतु॥१ ।
जाणोनिया रक्षी कोण । सोडी देहाचा अभिमान ॥२॥
अभिमान सांडोनि झडकरी । एका जनार्दनी दास्य करी ॥३॥