काळाची ती ऐशी सत्ता
3185.
काळाची ती ऐशी सत्ता । भरता न पुरे एक क्षण ॥१॥
यांत कांही हित करा । राम स्मरा निशिदिनीं ॥२॥
नुमगे शेवट घडी येती । गुंतती तत्त्वता देह आशा ॥३॥
शरण एका जनार्दनी । करा सोडवणी देहाची ॥४॥