वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

सांडी सांडी पसारा वि

🙏 4. संत नामदेव · ABH-082283 · अभंग क्र. १९४४

1944.
सांडी सांडी पसारा विषयांचा चारा | विठ्ठल विठ्ठल मोहरा वळघे वेगी |॥१॥
होईल तुझे हित होसिल पूर्ण भरित | सर्वाभूती हित तेचि दया ॥२॥
वळ विठ्ठलरूपा मार्ग हाचि सोपा | विषयाच्या खेपा चुकतील ॥३॥
नामा म्हणे केवळ आम्हा नित्यकाळ | दिननिशी पळ विठ्ठल देव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग