सत्याक्षरे माझी वाणी
700.
सत्याक्षरे माझी वाणी ।
प्रवर्तली गुणी तुमचिया ॥१॥
दाविले ते तुम्ही अर्थ ।
वोळी यथार्थ मांडियेले ॥२॥
नाही काही मतांतरी ।
वदली वैखरी हे माझी ॥३॥
निळा म्हणे हे वाकयपूजा ।
गरुडध्वजा प्रत्यर्थ ॥४॥
700.
सत्याक्षरे माझी वाणी ।
प्रवर्तली गुणी तुमचिया ॥१॥
दाविले ते तुम्ही अर्थ ।
वोळी यथार्थ मांडियेले ॥२॥
नाही काही मतांतरी ।
वदली वैखरी हे माझी ॥३॥
निळा म्हणे हे वाकयपूजा ।
गरुडध्वजा प्रत्यर्थ ॥४॥