अनंत नामाचा हा काला
238.
अनंत नामाचा हा काला । पुराणे म्हणते पाहुं चला ॥१॥
हरिनामाचा कवळू घेता । तेणे धालों पैअसर्वथा ॥२॥
एका कवळासाठी । गणीका बैसविली वैकुंठी ॥३॥
एका जनार्दनी कवळ । सेवुं जाणती ते प्रेमळ ॥४॥