कवळूनिया कृपामोहे ।
657.
कवळूनिया कृपामोहे ।
माझे संदेह निरसिले ॥१॥
लांचाविली माझी वाणी ।
आपल्या गुणी वळुनिया ॥२॥
नाचो शिकविता पुढे ।
धरुनिया कोडे करकमळी ॥३॥
निळा म्हणे माझी गात्रे ।
तुम्ही सूत्रे चेष्टविली ॥४॥
657.
कवळूनिया कृपामोहे ।
माझे संदेह निरसिले ॥१॥
लांचाविली माझी वाणी ।
आपल्या गुणी वळुनिया ॥२॥
नाचो शिकविता पुढे ।
धरुनिया कोडे करकमळी ॥३॥
निळा म्हणे माझी गात्रे ।
तुम्ही सूत्रे चेष्टविली ॥४॥