वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

कवण्या योगे तल्लिनता

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089339 · अभंग क्र. ६५६

656.
कवण्या योगे तल्लिनता ।
ऐशी जडोनी ठेली चित्ता ॥१॥
हे मी नेणे गा श्रीपती ।
तुमची करणी तुम्हा हाती ॥२॥
बुध्दि इंद्रियांचे कोड ।
पुरवुनी वाचा केली वाड ॥३॥
निळा म्हणे दिवसरती ।
कळे केव्हा जाती येती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग